EQUIPMENT

विषारी नाग आला अंगणात😢😢 ! Big Cobra rescue operation

विषारी नाग आला अंगणात😢😢 ! Big Cobra rescue operation

नमस्कार मित्रांनो।
शंभरच्या आसपास गर्दी असणाऱ्या ठिकाणी हा साप रेस्क्यू केला

पंधरा मिनिटाच्या आत पोहोचलो तरीपण त्या नागाला एक काठी

बसली होती कारण की तुला घरी घराच्या दरवाज्यातून आत जात होता
जखम लहान असल्यामुळे तो त्यातून रिकवर होऊ शकतो हे पाहून

आम्ही त्याला निसर्गात सोडूून दिली

तेथे जमा असणाऱ्या सर्व लोकांना प्रबोधन करून त्यांचे महत्त्व

सांगून आम्ही तेथून आलो

कृपया असे माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राराईब करा

#म्हातारीनेउचललानाग #sarpmiravideo #ghonas #घोणस #rescueopration #sarpmitradeepakparit